
राज्यात आज 3870कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 132075 अशी झाली आहे. आज नवीन 1591 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 65744 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 60147 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. #CoronaVirusUpdates
महाराष्ट्राचे डेली कोरोना अपडेट MAHARASHTRA daily Corona updates