
भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे केवळ 30 कोरोनाचे रुग्ण आहेत. जगाच्या तुलनेत हा विचार करता ही सर्वाधिक चांगली स्थिती आहे. कारण जगामध्ये एक लाख लोकसंख्येमागे कोरोनाचे 114 पेशंट आहेत. जगातील इतर देश जर्मनी, अमेरिका, स्पेन यांसारख्या विकसित देशांच्या तुलनेत भारताची स्थिती खूप चांगली आहे.
कोरोना संक्रमणाच्या बाबतीत भारत इतर देशांपेक्षा सर्वोत्तम स्थितीत