
पतंजली कंपनीने कोरोना संक्रमणावर पहिली आयुर्वेदिक औषधी “कोरोनिल” ला आज बाजारात लॉन्च केले. यासंदर्भात त्यांनी क्लिनिकल ट्रायल द्वारे केलेल्या रीसर्च ला लोकांच्या समोर ठेवले.
पतंजलीच्या आयुर्वेदिक कोरोनिल औषधाने तीन दिवसात होतील 69% कोरोनाचे पेशंट बरे!