
सध्याच्या या महामारी विरोधात सर्वजणआपापल्या परीनेयोगदान देत आहेत. तरीसुद्धा कोरोनाची ही महामारी नियंत्रणात येत नाही आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारव त्यांचे आरोग्य विभाग वेळोवेळी अनेक सूचना करून सुद्धाकाही लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे त्या कोरोना नियंत्रणात न येण्यामागचे महत्वाचे कारण. “माझे आरोग्य माझी जबाबदारी” हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत कोरोना विरुद्ध […]
मीचं माझा रक्षक : लढाई कोरोना विरुद्ध